गुरू म्हणजे काय?

गुरू-शिष्य हे नातं समजणे काही अवघड नाही आहे. कारण ते कुठे ही निर्माण होऊ शकतं. ह्यांचे कारण म्हणजे आपल्या आयुषयातील अडथळे आणि त्यांना सामोरे जायचे बळ देणारा तो गुरू. पण मग नक्की हा गुरू आहे तरी कोण? त्याचीच व्याख्या सांगण्याचा हा एक चिमुटभर प्रयत्न.