आयुष्यात खूप काही कमावलं,खूप काही मिळवलं,पण तरी सतत वाटत गेलं,काही तरी राहून गेलं,जेव्हा केला विचार निरंतर,लक्षात आलं त्या नंतर,ज्यांनी ह्या जगात आणलं,त्यांचाच विसर पडला,कारण…आई-बाबा,स्वतःसाठी जगता जगता,तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.