गोष्टी सतत बदलत राहणार

आज दिवस छान होता पण उद्या कदाचित नसेल,आज जेवढी मजा केली, ती आज पुरतीच असेल.. आज खूप आनंद मिळाला पण उद्या कदाचित दुःख मिळेल,क्षणा क्षणाचा महत्व, कधीतरी आपल्याला कळेल.. आज ती व्यक्ती अशी दिसते पण उद्या कदाचित वेगळी दिसेल,हा वेगळेपण आपल्यालाच, थक्क करून सोडेल.. आज अनेकांची साथ असेल पण उद्या कदाचित कोणीच नसेल,हा एकटेपणा आपल्याला,Continue reading “गोष्टी सतत बदलत राहणार”