खूप प्रयत्न करतो आपण,सगळं सांभाळून घेण्याचा,जमेल तो प्रयास करतो आपण,स्वतःला सावरुन घेण्याचा. पण मनाने वैतागून जातो आपण,हाती लागलेल्या अपयशाचा. खचून जाऊ नकोस तू,धीर धर जरा,मनाला लावून घेऊ नकोस तू,समजून घे जरा. पण सत्याचा स्वीकार करच तू,डोळे उघडून बघ जरा. सतत हे आपण स्वतःला सांगत जातो,मनाला काही हे पटेना,विचारात आपण गुंतत जातो,कोडं काही हे सुटेना. पणContinue reading “नव्याने निर्मिती”
