महाराष्ट्र माझा

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना करण्यात आले.१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करीत कामगारांच्या परिश्रमाला सलाम केला जातो..
सह्यकड्यांची नक्षी मिरवणारा
कणखर मनांचा महाराष्ट्र माझा…
कृष्णा , कोयना, गोदेच्या पाण्यावर
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा…