टाईमPass

सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं,आमचं हे नातं नुकतंच सुरू झालं होतं.तेव्हा विचार केला नव्हता एवढा,पण मनातून मला ह्या नात्यालाएका नवीन level वर न्यायचं होतं! जस-जसा संवाद वाढत गेला,आम्हाला वेळ कमी पडत गेला.आम्ही इतकं भेटायला लागलो की,आमच्या प्रत्येक क्षणMesmerizing होत गेला! रुसा-फुगी तर सर्व नात्यात होते,त्यातूनच आणखी प्रेम निर्माण होते.पण भांडणात इतरांची लुडबुड झालीआणि मला कळालेचContinue reading “टाईमPass”