अजून किती ताणून धरशील?अवघड होत आहे तुला पण,खूप दुखावली आहेस तू,ह्याची जाणीव आहे मला पण! आपण सगळेच चुका करतो,तो माणसाचा गुणच आहे,माफ कर ना आता,मला खूप पश्चात्ताप आहे! भांडणात रुसवाफुगी तर होतेच,पण अपराधी सारखी वागवू नको,नातं कायमचं तुटेल,इतकं सुद्धा ताणू नको! अबोला धरणे ह्यात काही नवखे नाही,पण हा आहे तो अहंकार,अजून गुदमरून जाऊ ह्यात आपण,कारणContinue reading “तुझ्या विना मला करमेना”
