एक दिवस शाळेसाठी,मी खोटं बोललो,आजारी आहे बोलून,मी घरीच राहिलो. आजारी पडणे तर नुसतं,निमित्त होतं,अभ्यास पूर्ण झाला नाही,हे खरं कारण होतं. आज नाही तर उद्या,हे पूर्ण करायचं आहे,हेच तर माझा,दुर्भाग्य आहे. हे पूर्ण करता करता,परीक्षा जवळ येईल,माझे खेळणं आता,अपुरेच राहील. परीक्षा एकदा आली की,हे करू नको ते करू नको चालू होतं,अभ्यास च कर, हे एकच वाक्य,सततContinue reading “परीक्षा”
