1st Meet

Arranged marriage मधली पहिली भेट ही जरा जास्तच akward असू शकते. पण शेवटी सर्व अवलंबून असतं तर समोरच्या व्यक्तीवर की तो किंवा ती आपल्याला किती comfortable बनवते आणि आपण सुद्धा त्याची किवी तिची केवढी साथ देतो.

लाभलेलं आयु​​ष्य

म्हणूनच जेवढं जगाला तेवढं मनोसोक्त जगा. जमेल तेवढं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला हवं असलेलं सगळंच करायला मिळेल असे नाही, पण मनात निदान निराशा तर नसेल की मी ते करायचा प्रयत्न च केला नाही. 😊

टाईमPass

सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं,आमचं हे नातं नुकतंच सुरू झालं होतं.तेव्हा विचार केला नव्हता एवढा,पण मनातून मला ह्या नात्यालाएका नवीन level वर न्यायचं होतं! जस-जसा संवाद वाढत गेला,आम्हाला वेळ कमी पडत गेला.आम्ही इतकं भेटायला लागलो की,आमच्या प्रत्येक क्षणMesmerizing होत गेला! रुसा-फुगी तर सर्व नात्यात होते,त्यातूनच आणखी प्रेम निर्माण होते.पण भांडणात इतरांची लुडबुड झालीआणि मला कळालेचContinue reading “टाईमPass”