आयुष्य सुंदरच आहे

नको एवढा त्रास करू,थोडं सावर स्वतःला,हा काळ निघून जाईल,बस धीर धर जरा. माहित आहे मला,जे झालं ते योग्य नाही,पण एक लक्षात ठेव,संपून नाही गेलय सर्वकाही. मनाला समजव जरा,नीट बघ डोळ्यांनी,मनाला उज्वल कर,सकारात्मक विचारांनी. एक संधी गेली,दुसरी पुन्हा येईल,थोडी वेगळी असेल कदाचित,पण गमावलेले पुन्हा मिळवता येईल. चुका कोणा कडून होत नाही,सगळेच बरोबर नसतात ना,मग तू हीContinue reading “आयुष्य सुंदरच आहे”

इंद्रधनुष्य

चांगल्या गोष्टींनेच आनंद मिळतो, हे खरं जरी असलं तरी हे काय प्रत्येक वेळी लागू नाही होत. काही असे ही प्रसंग येतात जेव्हा काही चांगली गोष्ट सोबत काही वाईट गोष्ट सुद्धा लागते ज्यामुळेच आपल्याला आनंद मिळतो!

​अविश्वास आणि असमाधान

म्हणून अविश्वास कधी दाखाऊ नका, विश्वास कधी तोडू नका आणि मिळेल त्यात समाधानी व्हा. संपूर्णपणे नाही, पण बऱ्याच बाबतीत आयुष्य सोपं वाटू लागेल!

परीक्षा

एक दिवस शाळेसाठी,मी खोटं बोललो,आजारी आहे बोलून,मी घरीच राहिलो. आजारी पडणे तर नुसतं,निमित्त होतं,अभ्यास पूर्ण झाला नाही,हे खरं कारण होतं. आज नाही तर उद्या,हे पूर्ण करायचं आहे,हेच तर माझा,दुर्भाग्य आहे. हे पूर्ण करता करता,परीक्षा जवळ येईल,माझे खेळणं आता,अपुरेच राहील. परीक्षा एकदा आली की,हे करू नको ते करू नको चालू होतं,अभ्यास च कर, हे एकच वाक्य,सततContinue reading “परीक्षा”

गोष्टींचा महत्त्व

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. हे कारण आपण वेळीच समजून घेतलेलं बरं, नाहीतर कोणास ठाऊक त्याचे परिणाम काय होतील!

नव्याने निर्मिती

खूप प्रयत्न करतो आपण,सगळं सांभाळून घेण्याचा,जमेल तो प्रयास करतो आपण,स्वतःला सावरुन घेण्याचा. पण मनाने वैतागून जातो आपण,हाती लागलेल्या अपयशाचा. खचून जाऊ नकोस तू,धीर धर जरा,मनाला लावून घेऊ नकोस तू,समजून घे जरा. पण सत्याचा स्वीकार करच तू,डोळे उघडून बघ जरा. सतत हे आपण स्वतःला सांगत जातो,मनाला काही हे पटेना,विचारात आपण गुंतत जातो,कोडं काही हे सुटेना. पणContinue reading “नव्याने निर्मिती”