सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना करण्यात आले.१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करीत कामगारांच्या परिश्रमाला सलाम केला जातो..
सह्यकड्यांची नक्षी मिरवणारा
कणखर मनांचा महाराष्ट्र माझा…
कृष्णा , कोयना, गोदेच्या पाण्यावर
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा…
Category Archives: Marathi
भिमजयंती २०२२
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मला पतंग व्हायचंय
मकर सक्रांती special!
एक फोन कॉल
आयुष्य कधी कोणतं वळणं घेईलहे काही सांगता नाही येत;आज घडलेल्या गोष्टींचा अर्थ भविष्यात उमजेलह्याची जाणीव ते उशिरा करून देत. असाच एक प्रसंग मी सुद्धा अनुभवला,जेव्हा एका सायंकाळी मला एक फोन कॉल आला;कॉल करणारी व्यक्ती माझ्या परिचयाचीच होती,पण हाच तो फोन कॉल ज्याने माझा पुढील आठवडा बदलून टाकला. कॉल वर ती म्हणाली उद्या आम्ही सगळे भेटणारContinue reading “एक फोन कॉल”
तुझ्या विना मला करमेना
अजून किती ताणून धरशील?अवघड होत आहे तुला पण,खूप दुखावली आहेस तू,ह्याची जाणीव आहे मला पण! आपण सगळेच चुका करतो,तो माणसाचा गुणच आहे,माफ कर ना आता,मला खूप पश्चात्ताप आहे! भांडणात रुसवाफुगी तर होतेच,पण अपराधी सारखी वागवू नको,नातं कायमचं तुटेल,इतकं सुद्धा ताणू नको! अबोला धरणे ह्यात काही नवखे नाही,पण हा आहे तो अहंकार,अजून गुदमरून जाऊ ह्यात आपण,कारणContinue reading “तुझ्या विना मला करमेना”
गुरू म्हणजे काय?
गुरू-शिष्य हे नातं समजणे काही अवघड नाही आहे. कारण ते कुठे ही निर्माण होऊ शकतं. ह्यांचे कारण म्हणजे आपल्या आयुषयातील अडथळे आणि त्यांना सामोरे जायचे बळ देणारा तो गुरू. पण मग नक्की हा गुरू आहे तरी कोण? त्याचीच व्याख्या सांगण्याचा हा एक चिमुटभर प्रयत्न.
गोंधळलेलं डोकं
परिस्थीच जर हाताबाहेर गेली असेल तर डोक्याच्या हुषारीची खरी परीक्षा असते आणि नेमक्या अश्याच वेळी गोष्टी इकडच्या तिकडे होतात!
तुमच्यासाठी जगणे राहून गेलं
आयुष्यात खूप काही कमावलं,खूप काही मिळवलं,पण तरी सतत वाटत गेलं,काही तरी राहून गेलं,जेव्हा केला विचार निरंतर,लक्षात आलं त्या नंतर,ज्यांनी ह्या जगात आणलं,त्यांचाच विसर पडला,कारण…आई-बाबा,स्वतःसाठी जगता जगता,तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.
विश्वरत्न
१३० व्य भिमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy 130th Ambedkar Jayanti)
चैत्राची नवी पहाट
गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
