And it’s a lot valuable gift to give or receive…!
Author Archives: Nishant Tirpude
एक फोन कॉल
आयुष्य कधी कोणतं वळणं घेईलहे काही सांगता नाही येत;आज घडलेल्या गोष्टींचा अर्थ भविष्यात उमजेलह्याची जाणीव ते उशिरा करून देत. असाच एक प्रसंग मी सुद्धा अनुभवला,जेव्हा एका सायंकाळी मला एक फोन कॉल आला;कॉल करणारी व्यक्ती माझ्या परिचयाचीच होती,पण हाच तो फोन कॉल ज्याने माझा पुढील आठवडा बदलून टाकला. कॉल वर ती म्हणाली उद्या आम्ही सगळे भेटणारContinue reading “एक फोन कॉल”
Leave With Peace
There is no point in making a fuss about it…
दि Purpose
Previous Part काही गोष्टीं वर आपला control नसतो,Whatever is happening हे आपण फक्त पाहू शकतो.. Not everything आपल्या मनाप्रमाणे घडते,जसं तसं आपल्याला ती accept करावी लागते.. गोष्टींचा impact खूप असतो,आपल्या मनावर त्याचा खूप effect होतो.. Similar काहीसं झालं आहे,What to say हेच समजत नाही आहे.. त्याच्या rejection चं एवढं काही वाटत नाही,पण त्याचे reasons मात्रContinue reading “दि Purpose”
Future-Scope
Previous Part काही चांगलं घडायला time लागतो,But त्याहून जास्त, आपल्याला धीर धरावा लागतो.. हवी असलेली thing लवकर होत नाही आहे,हवा असलेला तो moment सुद्धा पटकन येत नाही आहे.. Human mind किती चंचल असतं,एकच गोष्ट घडण्याची आतुरतेने wait करत असतं.. पण एक गोष्ट तर sense चं होत नव्हती,आमची attachment वाढत चालली होती.. आम्ही सतत messages वरContinue reading “Future-Scope”
तुझ्या विना मला करमेना
अजून किती ताणून धरशील?अवघड होत आहे तुला पण,खूप दुखावली आहेस तू,ह्याची जाणीव आहे मला पण! आपण सगळेच चुका करतो,तो माणसाचा गुणच आहे,माफ कर ना आता,मला खूप पश्चात्ताप आहे! भांडणात रुसवाफुगी तर होतेच,पण अपराधी सारखी वागवू नको,नातं कायमचं तुटेल,इतकं सुद्धा ताणू नको! अबोला धरणे ह्यात काही नवखे नाही,पण हा आहे तो अहंकार,अजून गुदमरून जाऊ ह्यात आपण,कारणContinue reading “तुझ्या विना मला करमेना”
1st Meet
Arranged marriage मधली पहिली भेट ही जरा जास्तच akward असू शकते. पण शेवटी सर्व अवलंबून असतं तर समोरच्या व्यक्तीवर की तो किंवा ती आपल्याला किती comfortable बनवते आणि आपण सुद्धा त्याची किवी तिची केवढी साथ देतो.
गुरू म्हणजे काय?
गुरू-शिष्य हे नातं समजणे काही अवघड नाही आहे. कारण ते कुठे ही निर्माण होऊ शकतं. ह्यांचे कारण म्हणजे आपल्या आयुषयातील अडथळे आणि त्यांना सामोरे जायचे बळ देणारा तो गुरू. पण मग नक्की हा गुरू आहे तरी कोण? त्याचीच व्याख्या सांगण्याचा हा एक चिमुटभर प्रयत्न.
Remember Their Efforts
Because no one’s life is cheap and each one of them who put it at stake deserves a Thanksgiving forever as if it wasn’t they who would have put their life on the line, we may not have seen the day which are seeing today!
गोंधळलेलं डोकं
परिस्थीच जर हाताबाहेर गेली असेल तर डोक्याच्या हुषारीची खरी परीक्षा असते आणि नेमक्या अश्याच वेळी गोष्टी इकडच्या तिकडे होतात!
