उड़ने की इच्छा

कुछ पाने के लिए, आपको उन चीजोंको पहले दूर करना होगा जो आपके काम में रूकाटें ला सकती है। थोड़ी रचनात्मक सोच रखने से, आप आपनी मजिल के करीब जरूर पोहोचेंज!

लाभलेलं आयु​​ष्य

म्हणूनच जेवढं जगाला तेवढं मनोसोक्त जगा. जमेल तेवढं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला हवं असलेलं सगळंच करायला मिळेल असे नाही, पण मनात निदान निराशा तर नसेल की मी ते करायचा प्रयत्न च केला नाही. 😊