माणसाचे मन इतके शक्तिशाली असते की कोणतीही गोष्ट करण्याआधी त्या गोष्टीची रचना माणसाच्या मनात, कळत – नकळत, घडते.
आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्ध असे म्हणतात की आपण तेच बनतो जे आपल्या मनात, आपल्या विचारात असते. जर आपले मन पवित्र असेल तर आनंद एका सावली सारखा आपल्या सोबत चालत असतो!!
बुद्ध पूर्णीमेच्या अनेक अनेक शभेच्छा ☸️
