जगाच्या ह्या गोंधळात,
थकून जातो आपण;
आरामाचे बहाणे,
सतत शोधत असतो आपण.
हर्ष-उल्हास सर्वांनाच हवा असतो,
सुख-समृद्धी सर्वांनाच हवी असते;
आणि हे सारे एका क्षणात देण्याची,
आईच्या कुशीत ताकद असते!
जगाच्या ह्या गोंधळात,
थकून जातो आपण;
आरामाचे बहाणे,
सतत शोधत असतो आपण.
हर्ष-उल्हास सर्वांनाच हवा असतो,
सुख-समृद्धी सर्वांनाच हवी असते;
आणि हे सारे एका क्षणात देण्याची,
आईच्या कुशीत ताकद असते!