इतिहास ह्याचा आहे खूप जुना,
अनेक महामानवांची ही जन्मभूमी,
कर्तव्यनिष्ठ नेहेमी असे हा,
सर्वांना आपलंसं घेतो करुनी!
गजबजलेला हा विविध सणांनी,
आहे अभिमान प्रत्येक मराठी माणसाचा,
परिपूर्ण आहे हा संस्कृतींनी,
असा हा महाराष्ट्र माझा!!
इतिहास ह्याचा आहे खूप जुना,
अनेक महामानवांची ही जन्मभूमी,
कर्तव्यनिष्ठ नेहेमी असे हा,
सर्वांना आपलंसं घेतो करुनी!
गजबजलेला हा विविध सणांनी,
आहे अभिमान प्रत्येक मराठी माणसाचा,
परिपूर्ण आहे हा संस्कृतींनी,
असा हा महाराष्ट्र माझा!!