दि Purpose

Previous Part

काही गोष्टीं वर आपला control नसतो,
Whatever is happening हे आपण फक्त पाहू शकतो.. 

Not everything आपल्या मनाप्रमाणे घडते,
जसं तसं आपल्याला ती accept करावी लागते.. 

गोष्टींचा impact खूप असतो,
आपल्या मनावर त्याचा खूप effect होतो.. 

Similar काहीसं झालं आहे,
What to say हेच समजत नाही आहे.. 

त्याच्या rejection चं एवढं काही वाटत नाही,
पण त्याचे reasons मात्र मला पटत नाही.. 

Yes, ज्याची मला भीती होती तेच झालं आहे,
त्याचं उत्तर no असं आलं आहे.. 

त्याचा मला message आला,
Want to meet असं म्हणाला.. 

भेटून sorry बोलू लागला,
जसे expected होते, तश्या गोष्टी नाही झाल्या.. 

त्याला respond काय करावं हेच मला सुचेना,
Exactly काय चाललंय हेच मला कळेना.. 

एकदा झालेली attachment मोडणं सोपे नसतं,
त्यातून move on होणं त्याहून अवघड असतं.. 

जाता-जाता त्याने भरपूर memories दिले आहे,
म्हणूनच त्याचा no स्वीकारणं अवघड झाले आहे..

पण कोणत्याही नात्यासाठी आपण force न केलेलंच बरं,
मनातून वाटत असलेलं relation च असतं खरं.. 

जितकं मी त्याला like करत आहे,
तितकंच त्याचे कारणे dislike करत आहे.. 

जास्त involvement असलेलं बरं नसतं,
जास्त जवळ असणं देखील harmful ठरतं.. 

प्रत्यके निर्णय present बघून घेऊ नये,
दर वेळीस flow सोबत जाऊ नये.. 

अमान्य असेल तरी मान्य करणं necessary असतं,
Reality पासून दूर पळणं व्यर्थ असतं..

जे destiny मध्ये असतं तेच होतं,
ह्या situation ने मला हे सगळं पटवून दिलं.. 

पण काहीही झालं तरी after all मी माणूसच,
Mood swings माझे होऊन राहिलेत मधूनच.. 

मला हवं असलेलं distraction काय सापडत नाही,
मला झालेला internal-damage ही काही कमी नाही.. 

Life goes on हे मला माहित आहे,
That’s why ह्यातून बाहेर मला पडायचं आहे.. 

तरी माझा hope काय सुटत नाही,
त्याला विसरणं माझ्यासाठी इतकं easy नाही.. 

माझे घरचे sort करायचं प्रयत्न करत आहेत,
माझे मित्र त्याच्या return ची शक्यता बाळगत आहेत.. 

प्रतयेक व्यक्ती एक role घेऊन आपल्या आयुष्यात येते,
ते complete करून ती निघून जाते.. 

ह्या story मध्ये माझे प्रश्न काही संपतच नाही आहे,
दर answer नंतर एक नवीन प्रश्न समोर येत आहे.. 

ह्याने मला माझ्या career चा महत्व समजावून दिला,
एवढ्याच purpose साठी तर नाही हा माझ्या आयुष्यात आला?

Leave a comment