काही चांगलं घडायला time लागतो,
But त्याहून जास्त, आपल्याला धीर धरावा लागतो..
हवी असलेली thing लवकर होत नाही आहे,
हवा असलेला तो moment सुद्धा पटकन येत नाही आहे..
Human mind किती चंचल असतं,
एकच गोष्ट घडण्याची आतुरतेने wait करत असतं..
पण एक गोष्ट तर sense चं होत नव्हती,
आमची attachment वाढत चालली होती..
आम्ही सतत messages वर बोलू लागलो,
In fact तेवढंच भेटू ही लागलो..
ह्याच्याशी बोलणं मी खरच खूप enjoy करत होते,
जसा मला हवा होता, हा exactly तसाच आहे..
हे हा मला सतत feel करून देत होता,
मला तो माझ्या life मध्ये खरोकरचं हवा होता..
माझ्या birthday ला सुद्धा भेटलो आम्ही,
आणि प्रफुल्लित झाले मी deep within..
Next दिवशी आम्ही फिरायला गेलो,
अजून थोडं एकमेकांच्या close आलो..
ही meet थोडी वेगळी ठरली,
मला माझ्या बद्दल एक गोष्ट realize झाली..
त्याने मला माझ्याच career बद्दल विचारलेलं,
मी एवढं deep विचार तर केलाच नाही आहे, हे मला जाणवलं..
मला काही गोष्टी करायच्या होत्या, ते I was unable to do,
तुझ्या कडे अजून वेळ आहे, so you must do..
खूप impactful वाक्य असेल हे तेव्हा जाणवलं नव्हतं,
काही दिवसात मला ह्याचा importance कळेल हे वाटलं नव्हतं..
ह्याच्या सोबत तर meet झालीच होती,
पण आता त्याच्या parents ला भेटायची वेळ होती..
I think ह्याला मी आवडलीच आहे ना,
पण मग ह्याच्या आई-वडिलांचं देखील similar मत होईल का?
He will be there, हे मला माहित होतं,
म्हणून मला जास्त tense वाटतं नव्हतं..
त्याचे आई-वडील very much छान होते,
Even त्यांना मी आवडले होते..
त्याच्या काही relatives शी सुद्धा माझं बोलणं झालं,
It’s almost fixed असं मला वाटू लागलं..
सह-परिवार once again आमची भेट झाली,
आणि unknowingly काही अडथळे निर्माण झाली..
जिथे हवा तिथे मी stand घेतला नाही,
पण तू तुझ्या करिअरला खूप casually घेतलं आहे..
त्याचं हे statement ऐकून वाटलं मला,
Explanation का बरं देऊ ह्याला?
Till today मला कधी गरज नाही पडली,
आणि आज माझ्यावर स्वतःला prove करायची वेळ आढळली..
मला हे really नाही आवडले,
तरी त्याला मी कसं-बसं answer केलं..
मला माहित नाही मी कशी sound झाले,
पण त्यानंतर पहिल्यांदा आमचे conversation थप्प झाले..
मी त्याच्या बोलण्याचा खूप think केला,
आणि स्वतःला सिद्ध करूनच दाखवेन हा decision घेतला..
जेव्हा एखादी गोष्ट present असते,
तेव्हा त्याची value जाणवत नसते..
Similarly मला कळालंच नाही कधी,
त्याच्याशी बोलणायची habit लागली आहे मला एवढी..
त्याला सुद्धा same वाटतं असेल का?
तोच सुद्धा मला miss करत असेल का?
आधीच एक प्रश unanswered आहे,
त्यात आता आंही काही attach झाले आहे..
मला खरंच anything कळेनासे झाले आहे,
कसं handle करू स्वतःला हे समजेनासे झाले आहे..
Confused माझं हे मन विचारात आहे मला,
आमच्या ह्या नात्याला future-scope आहे का?

One thought on “Future-Scope”