1st Meet

आज मला त्याचा message आला,
मी त्याला reply केला..


Hi-Hello ने सुरुवात केली,
नकळत आमची chatting सुरु झाली..


Intention तर भेटायचं होतं,
पण place चं नक्की ठरत नव्हतं..


शेवटी कुठे भेटायचं ते decide झालं,
पण त्यानंतर आम्ही एकमेकांना बद्द्ल थोडा फार share केलं..


हे chat एवढं लांबवेल हे वाटलं नव्हतं,
त्याला भेटायची इतकी excitement होईल हे अपेक्षित नव्हतं..


Constantly माझ्या मनात आमच्या पहिल्या भेटीचा विचार होता,
भेटून काय बोलू, काय विचारू, हा एक मोठा puzzle होता..


Suggestions तर भरपूर आले,
पण तरी माझे मन काही clear नाही झाले..


Mixed emotions ने मी बेचैन होत होती,
With every passing second, माझी रुची वाढत होती..


भेटण्याआधी मी power nap घ्यायचं ठरवलं,
Relax mind ने भेटणंच योग्य असेल हे मला जाणवलं..


शेवटी मी निघाले ready होऊन,
त्याने सुद्धा सांगितलं की तो निघालाय office मधून…


अखेर तो moment आला,
ज्याचा मी दिवसभर wait केला होता..


एकामेकांना face आम्ही केले,
आक्षण आमचे interaction सुरू झाले..


माझा सर्व nervousness निघून गेला,
त्याच्यासोबत माझा एक comfort zone निर्माण झाला..

एक वेगळीच energy माझ्यात आली,
त्यामुळे मी त्याच्याशी बोलत गेले freely..


आमचं हे talk बराच वेळ जमलं,
पण आता we have to leave हे जाणवलं..


Bye बोलून मी तिथून निघाले,
माझे मन मला खूप light वाटू लािले..


अचानक मी त्याला call केला,
Dinner करशील का हे विचारायला..


दूर गेलेला तो परत return आला,
३ भाषेत sorry म्हण मला बोलू लािला..


माझ्या style मध्ये मी त्याची मंगणी पूर्ण केली,
आमची ही भेट अजून काही वेळ extend झाली..


जेऊन झालं and तो गेला,
पण जाता-जाता मला एक special feel देऊन गेला..


मी खूप मस्त वेळ spend केला आहे,
निदान friend म्हणून तरी मला तो हवा आहे..


मला खूप happy वाटत होतं,
त्याला भेटणं खरंच worthful ठरलं होतं..


What’s next हे मला माहीत नाही,
त्याच्यशी बोलणं मात्र काय stop होत नाही..


अशी आमची ही 1st meet होती,
जी माझ्यासाठी memorable झाली होती..


जे होईल ते best होऊ दे,
एवढचं hope मी करत आहे..


पण तरी एक question आहेच माझ्या डोक्यात,
Life partner म्हणून आवडेल का मी त्याला त्याच्या आयुष्यात?

Next Part

One thought on “1st Meet

Leave a comment