आयुष्यात खूप काही कमावलं,
खूप काही मिळवलं,
पण तरी सतत वाटत गेलं,
काही तरी राहून गेलं,
जेव्हा केला विचार निरंतर,
लक्षात आलं त्या नंतर,
ज्यांनी ह्या जगात आणलं,
त्यांचाच विसर पडला,
कारण…
आई-बाबा,
स्वतःसाठी जगता जगता,
तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.
आयुष्यात खूप काही कमावलं,
खूप काही मिळवलं,
पण तरी सतत वाटत गेलं,
काही तरी राहून गेलं,
जेव्हा केला विचार निरंतर,
लक्षात आलं त्या नंतर,
ज्यांनी ह्या जगात आणलं,
त्यांचाच विसर पडला,
कारण…
आई-बाबा,
स्वतःसाठी जगता जगता,
तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.