संपली ती रात्र,
आलाय तो दिवस,
संधी आहे ही नवी,
विसरा गोष्टी जुनी,
द्वेशांचा करुया अंत,
सद्भावनांचा करुया प्रारंभ,
लक्षात ठेऊन क्षण ते दुःखाचे,
प्रज्वलित करुया आता क्षण सुखाचे,
संपली आहे वर्षाची तिन्हीसांजा,
झाली आहे चैत्राची नवी पहाट!
संपली ती रात्र,
आलाय तो दिवस,
संधी आहे ही नवी,
विसरा गोष्टी जुनी,
द्वेशांचा करुया अंत,
सद्भावनांचा करुया प्रारंभ,
लक्षात ठेऊन क्षण ते दुःखाचे,
प्रज्वलित करुया आता क्षण सुखाचे,
संपली आहे वर्षाची तिन्हीसांजा,
झाली आहे चैत्राची नवी पहाट!