भास तुझा छळतो मला

​मनावर खूप ओझं घेऊन,
तुला विसर​​ण्याचा प्रयत्न केला मी,
आपल्या आठवणी सोबत घेऊन,
सावरण्याचा प्रयत्न केला मी.


कसं करावं मी तुला,
माझ्या आयुष्यातून वजा,
खूप कठीण होत आहे ते आता,
कारण भास तुझा छळतो मला!

Leave a comment