तुमचे कुटुंबिय

​जे तुमच्या दुःखात तुमच्या सोबत असतात, ते तुमचे मित्र असतात;
पण,
​​जे तुमच्या सुख-दुःखात तुमच्या सोबत असतात, ते तुमचे कुटुंबिय असतात!

कुटुंब फक्त रक्त्याच्या नात्याने होत नाही. कुटुंब ह्याचा अर्थच म्हणजे नेहेमी सोबत असणे, मग ते कोणीही असो!

Leave a comment