कधी कधी चांगलं आणि वाईट घडणच बरं असतं. कारण जेव्हा उन आणि पाऊस एकत्र येतात, तेव्हाच इंद्रधनुष्य दिसतं!
चांगल्या गोष्टींनेच आनंद मिळतो, हे खरं जरी असलं तरी हे काय प्रत्येक वेळी लागू नाही होत. काही असे ही प्रसंग येतात जेव्हा काही चांगली गोष्ट सोबत काही वाईट गोष्ट सुद्धा लागते ज्यामुळेच आपल्याला आनंद मिळतो!
