काव्यफुले

​शिक्षण, हे खूप गरजेचे आहे,
मग ते वयाच्या कोणत्या ही टप्प्यात येऊ दे,

बाल​​क असो किंवा बालिका,
त्यांना शिक्षणा पासून वंचित नसू दे.

योग्य ती शिकवण साऱ्यांना मिळायला हवी,
त्यांची जात किंवा धर्म कोणता ही असू दे,

हाच संदेश जमेल तितका पसरता यावा,
माझे हे आयुष्य त्याकरिता अर्पित असू दे!

Leave a comment