आयुष्य जगणे हे काही एवढे सोपे नाही,
आयुष्य हे खूप short आहे, असे म्हणतात काही.
आयुष्य हे सुरक्षित, असं केव्हाच नसतं,
छोटंसं का होईना, एखादा adventure किंवा twist त्यात लपलेचं असतं.
म्हणूनच लाभलेलं आयुष्य असं जगा,
जणू तुम्ही तुमचा first day च जगत आहात किंवा शेवटचा.
